या सहा तालुक्यांमध्ये ई-मोजणी चालू;  तुमच्या तालुक्यात केव्हा होणार आहे का नाही पहा

Land survey:सध्याच्या काळात जमीन वाद एक मोठी समस्या आहे. शेतकरी कुटुंबामध्ये वेळोवेळी जमिनीच्या वादामुळे भांडण होत असतात हे भांडण अगदी जीवे बेतनारे सुद्धा होतात याचा तोडगा म्हणून सरकारने ही मोजणी काढली आहे. ई मोजणी प्रणाली द्वारे शेतकऱ्यांची जमीन अचूक रित्या मोजली जाते हे तंत्रज्ञान विकसित तंत्रज्ञान असून कॉम्प्युटरच्या साह्याने ही जमीन मोजली जाते यामुळे कमी वेळेमध्ये शेतकऱ्यांची जमीन मोजली जाते.

इथे ई-मोजणी चालू

मित्रांनो हा इ-मोजणीचा (E-land measurement)पहिला पप्पा आहे त्याच्यामध्ये 106 तालुक्यांची ई-मोजणी सुरू करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो यामध्ये कोल्हापूर मधील बरेच तालुके इमोनीसाठी चालू केलेले आहेत.
” कोल्हापूर” मधील करवीर ,भुधरगड ,राधानगरी ,हातकंगले गगन वाडा शिरोळ या तालुक्यांमध्ये ही मोजणी सुरू झालेली आहे. परळी तालुक्यामध्ये देखील पुढच्या महिन्यापासून ही मोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कारण ज्याच्या यशाची जेवढी जमीन आहे तेवढी त्यांना मिळेल असे बरेच शेतकरी आहेत की जे जमीन मोजणी करू इच्छित आहेत.

या तारखेला मान्सूनच्या देशात आगमन ; महाराष्ट्रात केव्हा पडणार पाऊस पहा पंजाबराव डख यांचा अंदाज

असं नव पद्धतीने होणार मोजणी

जमीन मोजणी करण्यासाठी सरकारने ही मोजणी 2.0 हा प्रकल्प लॉन्च केलेला आहे ईमोजणी 2.0 संगणक प्रणाली आहे ज्याने अचूक जमीन मोजता येते. ही जमीन जी आहे (जी आय एस) या प्रकल्पाद्वारे मोजली जाते त्यामुळे मोजणी साठी जास्त अडचण होत नाही आणि तंतोतंत मोजणी होते.

जमीन या विषयामुळे आणि मोजणी मुळे शेतकऱ्यांवर मोठे वाद असतात एवढेच नाहीतर भावा भावामध्ये सगळ्यांमध्ये जमिनीमुळे वाद निर्माण होतात हेच वाद कमी करण्यासाठी सरकारने ही मोजणी सुरू केली आहे. मित्रांनो ही मोजणी झाल्यानंतर तुम्हाला लगेचच मोडनिचा रेखांश हे सर्व ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल एवढेच काय तर तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा देखील अगदी मोजणी झाल्यानंतर दोन-तीन दिवसातच पाहू शकता.

आता ज्यांची जमीनच हरवली अशी देखील मोठे केसेस आहेत त्यांना देखील दिलासा मिळणार आहे कारण या प्राण्यांमुळे सर्व जमिनी मोजल्या जाणार असल्यामुळे त्यांची जमीन कुठे आहे त्याचा नकाशा देखील त्यांना मिळेल त्यामुळे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. कोल्हापूर मधील 6 तालुक्यामध्ये काम चालू झालेले आहे उर्वरित तालुक्यांमध्ये देखील पुढच्या महिन्यापासून जमीन मोजणी सुरू होणार आहे.

असंच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

Leave a Comment