या तारखेला मान्सूनच्या देशात आगमन ; महाराष्ट्रात केव्हा पडणार पाऊस पहा पंजाबराव डख यांचा अंदाज

Monsoon update: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मान्सूनची वाट सर्वजण पाहत आहे. गेल्या वर्षी कमी पडलेला पावसामुळे यंदा दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यामुळे मोठा दुष्परिणाम जनजीवनावर होत आहे.

त्याचमुळे मान्सून केव्हा येणार याची वाट आतुरतेने सध्या सर्वच जण पाहत आहेत शेतकऱ्यांचे लाडके हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी दिलेल्या हवामानानुसार मान्सून केव्हा पडणार आहे याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

मान्सूनचे आगमन

पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून चे आगमन लवकर होणार असून यांना पाऊस काळा चांगला राहणार आहे. त्यांच्या मते जर उन्हाळ्यात पाऊस पडला तर मात्र पावसाळ्यात पाऊस पडत नाही परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्यात पाऊस कमी पडलेला आहे त्यामुळे यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस असू शकतो.

इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ₹30,000 मध्ये मिळवा! आणि सरकारकडून सबसिडी मिळवा

किती तारखेला होणार पाऊस

हवामान अभ्यासात पंजाब अटक यांनी दिलेल्या माहितीच्या अनुसार 22 ते23 मे ला मान्सूनचे आगमन अंदमान मध्ये होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील हवामानामध्ये बदल होऊन 12 ते 13 जूनला महाराष्ट्र मध्ये मोसंबी पाऊस बरसणार अशी माहिती त्यांनी दिली. भारत 13 जून नंतर चांगला पाऊस पडेल आणि सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या जूनच्या अखेरीस होऊन जातील असं त्यांनी सांगितले.

त्यांनी दिलेल्या हवामानानुसार जुलै महिन्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये कमी पडेल नंतर उर्वरित महिन्यामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या राज्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे त्यामुळे सात जून पासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि 11 जून पर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस बरसणार असणार आहे.

अशाप्रकारे मित्रांनो यावर्षी पाऊस काळात चांगला राहील आणि ११ ते १२ तारखेच्या दरबारी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मान्सूनचा पाऊस पडेल अशी माहिती त्यांनी दिली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे परंतु हा अंदाज असतो अंदाज हा बदलू शकतो त्यामुळे या अंदाजाकडे पाहून काय कठोर निर्णय घेऊ नका पेन योग्य पाऊस झाल्यास पेरणी करा आणि अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment